पोस्ट्स

एप्रिल, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मेणबत्या पेटतात पण….!

इमेज
मेणबत्या पेटतात पण ….! सकाळी सकाळी मी पेपर वाचत होतो . हळू अवाजात टी . व्ही पण चालू होता . आठ वर्षीय मुलीवर बलात्कार …. आतोनात छळ …. ती बातमी वाचून डोकं सुन्नं झालं होतं . हे काय वय झालं . बलात्काराला समोर जाण्याचा . हे वय निरागस …. निष्पाप , स्वच्छंदी … बागडयाचं . खेळायचं . आपण स्त्री आहोत याच्या जाणीवा तरी मूळ धरू ल्रागल्या आसतील का ? शरीरावर स्त्रीत्वाच्या खूणा तरी उमटल्या आसतील   काय ? हे सारं कळयाच्या आतच कुस्करणं आलं . खूडणं आलं . वाचून मन खीन्न् ‍ झालं . भ् ‍ यकर चीड आली .              चैतन्यं माझा सात वर्षाचा मुलगा शाळेत जायची तयारी करत होता . त्याचं स्कूल बॅग भरणं चालू होतं . तो अधून मधून पेपर मध्ये डोकावतचं होता . तो सारखचं पेपर मध्ये पाहत होता . त्यानं जायला हवं होतं पण तो जागचा हालत नव्हता . आता त्याला बाय करावं व गेट पर्यंत त्याला पोहचावं म्हणून मी उठलो . पेपर एका हातात गुंडाळला . ती बातमी त्याला दिसू नाही म...