लोकशाहीवर बोलू काही…

लोकशाहीवर बोलू काही… कर्नाटक विधानसभेचे निकाल लागले. लोकांनी सपष्टं कौल कुणालाच दिला नाही.त्यामुळे पेच निर्माण झाला.सरकार स्थापनेचे दावे प्रतीदावे झाले. नेहमी प्रमाणेच न्यूज चॅनलवर चर्चेचे एरडांची गु-हाळ रंगली.अनेक तज्ञ.विद्रवान लोक आपली मत मांडु लागली.विधानसभा कर्नाटकची निवडणूक नसून ती मोदी विरूध राहूल अशी आहे. असं भासवण्यात आलं.काँगेस व भजपा अशी ही निवडणूक झाली असं म्हणायला कुणी तयार नाही.दोन व्यक्तीची तुलना करण्यात आली. संसदीय लोकशाहीमध्ये व्यक्तीपेक्षा पक्षला महत्त्व आहे. बहूपक्षीय संसदीय लोकशाही आपण स्वीकारली आहे.त्यात या दोन राष्ट्रीय पक्षांच्या व्यक्तीमत्वाची तुलना का करावी? या निवडणूकीचं विश्लेषण व्यक्तीकेंद्रीत का करावं? तशी अपरीहार्यता तरी आहे का? आपण सांसदीय व बहूपक्षीय लोकशाहीच्या चौकटीतच राहून आपल्याला विश्लेषण करता नाही येणारं का? विरोधी पक्षाची भूमीका घ्यायला तयार नाही.पक्षांना व त्या पक्षांच्या समर्थकांना आपल्या पक्षाकडेच सत्ता का हवी आसते? सत्ता हे कोणत्याचं पक्षाचं साध्य असू नाही पण दुदैवानं सा-याचं पक्षाचं साध्य सत्ता झाली आहे.हारणं व जिंकणं हे शब्...