पाटोदयात वेध भविष्याचा कार्यशाळा संपन्नं

अंतरराष्ट्रीय शिक्षणाचा विचार या विषयावर पाटोदयात वेध भविष्याचा कार्यशाळा संपन्नं पाटोदा तालुक्यात नुकतीच अंतरराष्ट्रीय शिक्षणाचा विचार या विषयावर वेध भविष्याचा ही कार्यशाळा संपन्नं झाली.तालुक्यातील सर्व जि.प.शाळेतील शिक्षकांनी त्यात सक्रीय सहभाग नोंदवला.दोन दिवसाच्या या कार्य शाळेत अनेक व्याख्यान, मुलाखती, शिक्षक संवाद,कवीसंमेलन, प्रश्नोत्तरे या सारख्या कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला होता. तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी धनजंय बोंदार्डे यांच्या संकल्पनेतून व नंदकुमार सचिव सामान्य प्रशासन यांच्या मार्गदर्शनातून व संदीप पवार मुखयाधयापक प्रा.शाळा जरेवाडी यांचा सहकयरातून ही कार्यशाळा आयो जित करण्यात आली होती.पहीलल्या दिवसी औ पचा रि क उदघाटना नंतर प्रसिध्द प्रेरक व्यख्याते...