पोस्ट्स

इमेज
साधेप णाचा व सात्त्चिकतेचा   वस्तुपाठ – रामदास भारती महाराज                             परशुराम सोंडगे , पाटोदा रामदासभारती महाराज यांच 6 सप्टेंबर 2019 रोजी देहवासन झालं . त्याचाशोडसं दिन सोहळा साजरा करण्यात आहे . त्या निमीत्त त्यांच्या व्यक्तीमत्वावर प्रकाश टाकणारा हा   लेख) पाटोदया पासून अवघ्या पंधरा किमी अंतरावर मांजरा नदीचा उगम आहे . डोंगराच्या कुशीत   वसलेले एक छोटसं गाव गवळवाडी . मांजरेचा उगम या गावात होत आसला तरी नकाशात कुठेच गावाचा उल्ल्ख नाही . गवळवाडी येथूनच उगम पावून मांजरा नदी वाहत  वाहत  शेवटी मोठी मोठी होत जाते . ती महाराष्ट्राच्या नकाशावर ठळकपणे दिसतं असली तरी मांजरेचा उगम कायम उपेक्षीतचं राहिला ....