पोस्ट्स

सेल्स गर्ल - परशुराम सोंडगे || मराठी कथा कथन || Marathi Kathakathan ||

https://youtu.be/Z8TKlYZx38g  गर्ल - परशुराम सोंडगे || मराठी कथा कथन || Marathi Kathakathan ||
इमेज
*उंदरीन सुंदरीन; बाल कल्पनालालसेचे चोचले पुरवणाऱ्या कविता मराठी साहित्यात बालकुमारांसाठी फारसे लिहिले जात नाही. जे थोड फार लिहले जाते. त्यात तोच तोपणा व अनुकरण जास्त असते. पांरपारीक चौकटीतच लिहील जात. चौकोटी मोडण्याचं धाडस मराठी साहित्यात फारसा होताना दिसत नाही. बालकांसाठी लिहायच म्हणजे फारच कठीण काम असत. त्यासाठी लहान व्हाव लागत. आपल्या भावविश्वावर बालकांच भावविश्व बेताव लागत. बालकांच वय कल्पनालोलुप असत. त्यांच्या संवेदना व जाणीवा वेगळ्या असतात.अभिव्यक्तीची भाषा वेगळी असते. त्यांच्या पातळीवर जाऊन आपल्या मनावर चढत गेलेले प्रौढत्वाचे स्तर अलगद बाजूला करावे लागतात. बालसाहित्य लिहिताना अनेकदा शिंग मोडून वासरात शिरण्याचा ही प्रयत्न होतो परंतु त्या लेखनाला अकृत्रिमता प्राप्त होत नाही. प्रौढत्वाचा एक दर्प त्यात डोकावत राहतो. दर्जेदार बालसाहित्य ही काळाची गरज आहे. चांगल्या संस्काराची रूजवण, मूल्यांचे बालमनावर रोपण, भाषेचे समृध्दीकरणं, संवेदना, जाणिवाची व नेणिवांच प्रगल्भीकरणासाठी अंकुरणक्षम बालसाहित्याची आवश्यकता आहे. संकारक्षम लिहीण तर धाडसाच काम. त्यात भवतालाच्या वास्...

पाटोदयात वेध भविष्याचा कार्यशाळा संपन्नं

इमेज
      अंतरराष्ट्रीय शिक्षणाचा विचार या विषयावर पाटोदयात   वेध    भविष्याचा कार्यशाळा संपन्नं पाटोदा तालुक्यात नुकतीच अंतरराष्ट्रीय शिक्षणाचा विचार या विषयावर वेध भविष्याचा ही कार्यशाळा संपन्नं झाली.तालुक्यातील सर्व जि.प.शाळेतील शिक्षकांनी त्यात सक्रीय सहभाग नोंदवला.दोन दिवसाच्या या कार्य शाळेत अनेक व्याख्यान, मुलाखती, शिक्षक संवाद,कवीसंमेलन, प्रश्नोत्तरे या सारख्या कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला होता.                                            तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी धनजंय बोंदार्डे यांच्या संकल्पनेतून व नंदकुमार सचिव सामान्य प्रशासन यांच्या मार्गदर्शनातून व संदीप पवार मुखयाधयापक प्रा.शाळा जरेवाडी यांचा सहकयरातून  ही कार्यशाळा आयो जित करण्यात आली होती.पहीलल्या दिवसी औ पचा रि क उदघाटना नंतर प्रसिध्द प्रेरक व्यख्याते...
इमेज
तू  माझ्यात खोल खोल  रूतत गेलासं पार तळाशी....  मी किती कष्टाने नितळ केला होता.  माझ्या मनाचा तळ... मनातला साराचं गाळ  उपसून काढायला जमतं अस नाही. मी त्यावर अंथरली होती. सजवली होती सुंदर सुंदर.... अस्तर  नि  सा-या संवेदनाही  सोलून,तासून, रांधून केल्या होत्या गुळगुळीत. एकदम चकचकीत. भावनां ही  रंग दिले होते. माझ शरीरच नाहीतर मी अाख्खीच तुला अावडावी म्हणून.... मी अधिकच स्वतः ला पारदर्शक व सुंदर करत गेले. उपटून काढाव्यात पापण्या रेखीव, अाखीव दिसण्यासाठी तशीच उपटली मी मनावर  नुकतीच कोवळी कोवळी अंकुरलेली  नाती नि अगदी फ्रेश होऊन तुझ्यासमोर पेश केलं स्वतः ला. तू नुसता ओरबडत राहिलास माझं शरीर.... माझे अवयव. माझ्या मनातले  स्वप्न, भावना  नि साध्या संवेदना ही  तुला का जाणवल्या नसतील? तू पुरूष आहेस नि मी एक स्त्री नुसतं शरीरंच स्त्री असत नाही तर ती अख्खीच असते ना? स्त्रित्व तसच ठेऊन सोलून काढता येईल का माझं शरीर ? नि तुला हवे हवे असलेले माझे मादक अवयव? ...
इमेज
साधेप णाचा व सात्त्चिकतेचा   वस्तुपाठ – रामदास भारती महाराज                             परशुराम सोंडगे , पाटोदा रामदासभारती महाराज यांच 6 सप्टेंबर 2019 रोजी देहवासन झालं . त्याचाशोडसं दिन सोहळा साजरा करण्यात आहे . त्या निमीत्त त्यांच्या व्यक्तीमत्वावर प्रकाश टाकणारा हा   लेख) पाटोदया पासून अवघ्या पंधरा किमी अंतरावर मांजरा नदीचा उगम आहे . डोंगराच्या कुशीत   वसलेले एक छोटसं गाव गवळवाडी . मांजरेचा उगम या गावात होत आसला तरी नकाशात कुठेच गावाचा उल्ल्ख नाही . गवळवाडी येथूनच उगम पावून मांजरा नदी वाहत  वाहत  शेवटी मोठी मोठी होत जाते . ती महाराष्ट्राच्या नकाशावर ठळकपणे दिसतं असली तरी मांजरेचा उगम कायम उपेक्षीतचं राहिला ....