गलिच्छ राजकरणाचा भाडखा प्रशासनाचा बळी ठले डाॅ.संपदा मुंडे.

 सरकार आमचं.सत्ता आमची.इथं फक्त आमचं चलं पाहिजे. खासदार,आमदार कुणी असेल?

वठं तर आपलाच पाहिजे. 

आमच्याशी वाकडं तर नदीवर लाकडं. नोकरी करयाची तर आमच्याशी जुळून घ्या. आमच्या चमच्याशी पण. चेल्याचपाटयाशी पण.....

सरंजामशहा असल्याच्या फिलिंग आल्यात अनेक राजकारण्यांना.... 

ते आणि त्यांचे लाडाचे पाडाचे कार्यकर्ते स्वतःला जहागिरदार समजात. 

प्रशासनात पण असे काही चेलेचपाटे असतात.

अधिकारी नि पुढारी यांच्यासाठी यांनी कासेची पण सोडलेली असते.

प्रशासनातोल हरामखोर अवलादीमुळे राजकारण्याच फावत. 

प्रामाणिक, स्वाभिमानी व कर्तव्यकठोर अधिका-याचा डाॅ. संपदा  मुंडे केला जातो. 

डाॅ.संपदा मुंडे यांची आत्महत्या


तुम्ही लाचार असलं पाहिजे. तुम्ही गुलाम असले पाहिजे  सच्चेपणाचा,कर्तव्य निषठतेचा व जनसेवेचा, देशप्रेमाचा पुळका आणला की आम्ही...खपवून नाही घेत.

डाॅ.संपदा मुंडे यांची आत्महत्या हा सज्जन नागरिकाला आणि प्रामाणिक अधिका-याला दिलेला सज्जड दम आहे. कळत ना?

चड्डीत राहायचं...!!!

न्याय द्या..!! न्याय द्या..!!! म्हणून कसली घसाफोड करता तुम्ही?

कुठं राहतो तो न्याय? कसला असतो न्याय ?

काळा की गोरा...??

गलिच्छ राजकारणाचा  व  भाडाखाऊ प्रशासनाचा हा बळी आहे.

 हे सार फेकून दयावं लागेल.आहे का हिम्मत???

बघा, जमत का? शेपट्या काढा बाहेर..!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

युध्द पेटले आहे – जगण्याचा चंग आणि संघर्षाच्या गर्जना करणा-या माणसांच्या कविता.

धर्मयोगिनी अहिल्यादेवी- आजच्या पिढीला मूल्यांचा आरसा दाखवणारं पुस्तक

जत्रातील प्रेमाची गाेष्ट