तिने केले बाॅयफ्रेंडच्या प्रेतासोबत लग्न
मानवी भावना मध्ये प्रेम ही अतिशय उत्कट भावना आहे.कोवळया वयात ही भावना अधिक मनावर गारूड करते.आई वडीलांवर-मुलांच प्रेम, बहीण भावाचं प्रेम, या सा-यात मुलं मुलीच प्रेम असतं.त्याच्या,लौकिक कथा आपण चित्रपटातून पहात असतो. प्रेम अजिंक्य असतं. प्रेम उदात्त असत असचं आपल्याला वाटत आलेलं आहे पण प्रेम ही माणसाच्या मनाची अवस्था आहे. मन बदल की प्रेम ही बदलत.कमी वयात जे प्रेम होत ते शारीरिक आकर्षणचा भाग असतो. ते आकर्षण कमी झालं की प्रेम ही विरत जातं. खर प्रेम असतच नाही.असा दावा केले आहे विश्वासाचं धागे अधिक घट्ट झाले की प्रेम अधिक दृढ होत जात. She,married, with boyfriends corspe कथा कांदब-यातून ही अशा अनेक अमर प्रेमाच्या कथा आपण ऐकत आलो आहोत. हिंदी चित्रपटात तर प्रेमाचा विजय हा ठरलेलाच असतो.अनेक कवीच्या पहिली कविता ही प्रेम कविता असते. नांदेड२शहरात,८ नोव्हेंबर २०२५ रोजी घडलेल्या एका प्रेमप्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. प्रेमसंबंध आणि जातीय विखारामुळे एका तरुणाची निर्घृण हत्या झाली, आणि त्याच्या प्रेयसीने त्याच्या पार्थिवाशीच प्र...