पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एका काॅलगर्लची डायरी-भाग 6

इमेज
                                                                                   भाग सहावा “तुम्हाला काही बोलयचं का?”धिप्पाड देहाच्या त्या टक्कल्या माणसाजवळ जाऊन राधा मॅडम बोलल्या. ते पण त्याच्या डोळयात पहात.तो अजून ही त्यांच्याकडे ‘ऑ’ वासून पहात होता.तो मॅडमकडे आणि मॅडम त्याच्याकडे पहात होत्या आणि गर्दी दोघांकडे पहात होती.तो टक्कला असला तरी श्रीमंत माणूस असावा.स्टार्च केलेले कडक इस्त्रीचं शर्टं.ब्रँन्डेड जीन्स्.हातात सोन्याच्या अंगठया होत्या.गळयात सोन्याची जाड साखळी.श्रीमंतीचा एक माज असतो तो पण चेह-यावर आतोनात होता. “नाही.नाही..!!मला कुठं काय बोलायचं?कोण आहात आपण?”त्याला हा अनपेक्षित धक्का होता.त्याच्या नजरेत एक तुच्छता होती.ती इतकी होती की तो थुंकला नाही हे काय कमी नव्हतं.सहज तिच्याकडं पाहिलं आणि ही डायरेक्ट असं विचारते.तो अधिकच गांगरला. त्याला हे माहित नव्हतं की,तो एका पोलीस ...

मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे रिव्ह्यू २०२५: राणी मुखर्जीच्या दमदार अभिनयासह आईच्या अटल लढ्याची खरी कहाणी

इमेज
 मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे रिव्ह्यू २०२५: राणी मुखर्जीच्या दमदार अभिनयासह आईच्या अटल लढ्याची खरी कहाणी परिचय: एक आईचा लढा जो संपूर्ण जगाला हेलावून टाकतो २०२३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट केवळ एक सिनेमा नाही, तर एका आईच्या अथक संघर्षाची, सांस्कृतिक भेदांची आणि परदेशातील बालकल्याण व्यवस्थेच्या जटिलतेची कथा आहे. राणी मुखर्जीने साकारलेली देबिका चटर्जी ही भूमिका इतकी प्रभावी आहे की चित्रपट पाहताना आपण स्वतःला त्या व्याकुळ आईच्या जागी अनुभवतो. हा चित्रपट सागरिका चक्रवर्ती या खऱ्या महिलेच्या जीवनावर आधारित आहे, जिच्या मुलांना नॉर्वेच्या बालसेवा विभागाने (बार्नेवर्नेट) हस्तगत केले होते. जर तुम्ही आई-मुलांच्या नात्यावर आधारित भावनिक चित्रपट शोधत असाल, परदेशातील भारतीयांच्या समस्या समजून घ्यायच्या असतील किंवा राणी मुखर्जीच्या कमबॅकच्या भूमिकेची चर्चा करत असाल, तर हा चित्रपट तुमच्यासाठी आहे. चला, या चित्रपटाची सविस्तर समीक्षा, खरी कहाणी, अभिनय, कमतरता आणि सामाजिक संदेश याबद्दल जाणून घेऊया. चित्रपटाची कथा: एका आईचा तीन वर्षांचा लढा कथा साधी पण अत्यंत तीव्र आह...

एका काॅलगर्लची डायरी -भाग 5

इमेज
             भाग पाचवा Call Gril रा खाडी रंगाची सिल्क साडी.त्यावर लेमन कलरचा शॉर्ट ब्‍लाऊज.थोडासा मेकअप करून राधा मॅडम  आरश्या समोर उभा राहिल्या.आपण या कपडयात इतका सुंदर दिसतो की,इतक्या सुंदरच आहोत? त्यांचा त्यांनाच हा प्रश्न पडला.मोकळे सोडलेले केस.त्यांनी एकदा विस्कटून पाहिले.छानसं आरश्यात पाहून हासल्या.स्वत:लाच असं स्माईल देणं त्यांना छान वाटलं.विवेकने जर या साडीमध्ये पाहिलय तर त्याला कस वाटेल? कपडयाचे कलर कॉम्‍बीनेशन्स माणसाचं सौंदर्य खुलवत असेल का? आज त्या स्वत:च्या दिसण्यावर जाम खूश होत्या.आपण सुंदर दिसत असू का सेक्सी की हॉट? विवेकचे नेमके कोणते शब्द असतील आपल्यासाठी आज?अनेक शब्दांचे तरंग मनात उमटत गेले.सेक्सी,हॉटं,मादक,ब्यूटीफूल…!!!                              आपण सेल्फी काढून विवेकला टाकावी का?त्यांना सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.त्याला थोडेच पैसे पडतात?त्यांनी दोन तीन सेल्फी काढून बघितले...

तरुणाईच्या काळजाचा विषय: सुरेश (आण्णा) धस

इमेज
 तरुणाईच्या काळजाचा विषय: सुरेश (आण्णा) धस तरूणाचं काळिजं : सुरेश धस   आजच्या या डिजिटल आणि डायनॅमिक काळात जिथे प्रत्येक गोष्ट स्क्रोल करताना बदलते,तिथे एक नाव असं आहे जे थांबवतं अनेकांच्या श्वासांना,थेट हृदयात उतरतं, आणि काळजात घर करतं... ते नाव आहे सुरेश अण्णा धस..!!  वयानं मोठे,पण ऊर्जेनं, विचारानं आणि कृतीनं तरुणाईला वेडं लावणारं व्यक्तीमत्व. सुरेश आण्णा धस याच्या कडे तरूण आकर्षिला का जातो? का आहेत तरुणाईच्या गळ्यातील ताईत, सुरेश (आण्णा) धस ?   प्रत्येक तरूणाच्या मनात एक हिरो जोपसलेला असतो. तो हिरो अन्याय विरूध पेटून उठणारा..... दबंग व निडर...... व सत्याची कास धरणारा....अन्यायाची चीड असणारा व  न्यायाची चाड असणारा  असतो.तो निष्कपट पण दमदार असतो.तो प्रचंड अशावादी असतो. माणसाच्या मनातला हिरो कधीच पराभूत होत नसतो.तो लढणारा.. भिडणारा व कुणाला ही नडणारा हिरो असतो. मला वाटत तरुणाई आपल्या मनातील  सुपर हिरो... सुरेश आण्णा धस यांच्यात आपला सुपर हिरो पहात असावा.त्यामुळेच तर आण्णा त्यांच्या गळयातील ताईत आहेत. वयाची सारी बंधन या माणसापाशी गळून पडतात. सुरेश अण्ण...