गुडमॉर्निंग पथक : मराठवाडा साहित्य संमेलनात डोक्यावर घेतलेली कथा | परशुराम सोंडगे
गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी एका शिक्षकाची होणारी दमछाक. व. शारदा काकूची जिद्द व प्रेरणेने गाव हागणदारमुक्तीसाठी सकारात्क होणारी भुमिका . (मराठवाडा साहित्यसंमेलब,अंबाजोगाई येथे प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेली कथा.परशुराम सोंडगे यांच्याच अावाजात)