About Us

 मराठी ब्लॉग साहित्य, सामाजिक विश्लेषण, राजकारण, पुस्तक समीक्षा, इतिहास, पुराण, संस्कृती आणि समकालीन विषयांवर सखोल व अभ्यासपूर्ण लेख प्रकाशित करण्यासाठी समर्पित आहे.

या ब्लॉगवर वाचकांना विचारप्रवर्तक लेख, पुस्तक परीक्षणे, पुराणातील संदर्भ, राधा-कृष्ण कथा, सामाजिक प्रश्नांचे विश्लेषण आणि मराठी साहित्याशी संबंधित दर्जेदार मजकूर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो.

आमचे उद्दिष्ट केवळ माहिती देणे नसून विचारांना चालना देणे आणि अभ्यासपूर्ण वाचन संस्कृती जपणे आहे.

संपर्कासाठी:

Email: prshuramsondge@gmail.com 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

युध्द पेटले आहे – जगण्याचा चंग आणि संघर्षाच्या गर्जना करणा-या माणसांच्या कविता.

. एका काॅलगर्लची डायरी भाग 1 | प्रेम, वेदना आणि समाजाच्या वास्तवाची सत्यकथा

भोंदूबाबा कॅप्टन खरात आणि मूर्ख राजकारणी.