पोस्ट्स

कविता लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पाटोदा येथे सामाजिक समता सप्ताहानिमित्त भव्य काव्यसंमेलन – कवींच्या प्रभावी सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध

इमेज
Group phota of Poet &Staff पाटोदा येथे सामाजिक समता सप्ताहानिमित्त भव्य काव्यसंमेलन – कवींच्या प्रभावी सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध #सामाजिकसमता#आंबेडकरीचळवळ#समतेचा संदेश#BahujanVoices#EqualityThroughPoetry#VoiceOfTheVoiceless महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समतेचा जागर करणारे एक प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी काव्यसंमेलन नुकतंच पाटोदा येथील शासकीय निवासी शाळेत पार पडलं.      "डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह" या उपक्रमांतर्गत झालेल्या याकविसंमेलनात  नामवंत कवींनी सहभाग घेत रसिकांची मनं जिंकली.'DrAmbedkarJayanti' कार्यक्रमाची सुरुवात – दीपप्रज्वलन आणि प्रेरणास्थानांना अभिवादन कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित कवींचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. नितीन तरकसे यांनी केलं."Ambedkar-Thoughts" कवींची सामाजिक भानाने परिपूर्...

या देशात चाललं तरी काय?

इमेज
 या देशात नेमक चाललं तरी काय? *************************** स्वातंत्र्य त्यांनी मांडीखालीच काय गांडीखाली लपून ठेवलं. नि धर्मनिरपेक्षतेच्या मखमली झुलीत ते लोकशाही जातीवादाच्या उबीत उबवीत बसलेत. मग  ते तांडेची तांडे  निघालेत उरात जाती जातीची धग पेटती ठेऊन.... द्वेवेषाच्या आवेशान ओठाओठातून भंयकर ज्वाला फेकीत एखादया दैत्यासारखी .... स्वातंत्र्याचा सूर्य गिळायला आणि  ... मानवतेची ,समतेची छान छान फुलपाखर कुठचं कशी दिसत नाहीत ? भूर्र उडून गेलेत की  का धारदार तीक्ष्ण हत्यारानं  ठार केलेत त्यांनी ? ठार केलेत म्हणावं  तर त्यांची प्रेत नाही दिसत इथं कुठेचं. समता व मानवतेचे सुंदर सुंदर मुखवटे घालून  समतेची गाणी तेच बिलिंदर का गुणगुणत आहेत? हातात रंग बेरंगी झेंडे घेऊन..? जाती जातीची गाणी गात . कुठं निघालेत ? तिरंगा तर फडफडतो आहे जोमानं.... सीमेवर लढता लढता छातीवर  गोळया झेलता झेलता  रक्तात न्हालेल्या जवानांच्या हातात आणि ओठात  जय हिंद चा नारा... यां  देशात नेमक चाललं तरी काय ?  . . . . . . . . . . परशुराम सोंडगे,पाटोदा     ...

तुझी ओढणी उठाली

इमेज
ही एक प्रेम कविता आहे.अतोनात प्रेम असलेली प्रिया असता हे गावच सोडून जात आहे.शेवटचं काही बोलता नाही आलं.दाटलेल्या अनेक भावनांना  सहज अाणि अप्रतिम शब्दांत पकडलं.कवी परशुराम सोंडगे यांनी.

पाहिलं रे फितूर चांदणे

इमेज
तुझ चांदण पाऊल या  परशुराम सोंडगे यांच्या प्रेम कविता संग्रहातील काही चारोळया मनातून पाझरणारा श्रंगार रस खास अापल्या प्रिये/प्रियासाठी शेअर करा परशुराम सोंडगे यांच्याच आवाजात

तू असचं छान लाजत राहवं

इमेज
तुझे चांदण पाऊल या माझ्या प्रेम कविता संग्रहातील या कविता खास माझ्याच आवाजात. नक्की ऐका

राजे तुम्ही परत या तळपती तलवार घेऊन

इमेज
शब्दांकन: परशुराम सोंडगे autoplay अावाज: परशुराम सोंडगे